Content removal request!


बघतोय काय रागानं स्टाईल मारलीय वाघानं ! पंढरपूरचा बिली बावडन; एकदा या अंम्पायरची स्टाईल बघाच

#zee24taaslive #zee24taas #MarathiNews तुम्हाला बिली बावडन नावाचे अम्पायर आठवतात का? सिक्स, फोर किंवा बॅट्समन आऊट झाल्यानंतर आपल्या खास शैलीनं बिली बाऊडन आपला डिसीजन घोषित करायचे..अशाच एका बिली बाऊडननं पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात धुमाकूळ घातलाय. अर्थात हा बिली बाऊडन आहे पंढरपूरचा. बघतोय काय रागानं स्टाईल मारलीय वाघानं ! पंढरपूरचा बिली बावडन; एकदा या अंम्पायरची स्टाईल बघाच https://youtu.be/Ou5eeXHpIUg झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक http://onelink.to/xuur2f वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,