Content removal request!


India Pak T20 : आर.अश्विनीने कोहलीचा सल्ला ऐकला का? शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडलं? India Pak Match

India Pakistan Match Behind The Scenes : ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये भारताने अत्यंत थरारक मॅचमध्ये पाकिस्तानचा पराभव केला. अखेरच्या बॉल पर्यंत रंगलेल्या या मॅचमध्ये भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो विराट कोहली. पण आता विराट कोहलीने एक अत्यंत महत्त्वाची माहिती या मॅच संदर्भात दिली आहे.. (Sachin VO) #indiapakistanmatch #t20worldcup2022 #viratkohli #ravichandranashwin #IndiaPakistanT20WorldCup #T20WorldCup #T20 #WorldCup #Lokmat #Sports #News Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.… आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat