पैलवान सुशीलकुमारचा ठावठिकाणा सांगण्यासाठी एक लाखाचं इनाम, पैलवान सागर धनकडच्या हत्येचा सुशीलवर आरोप
पैलवान सुशीलकुमारचा ठावठिकाणा सांगण्यासाठी एक लाखाचं इनाम, पैलवान सागर धनकडच्या हत्येचा सुशीलवर आरोप

Wrestler Sushil Kumar : पैलवान सुशीलकुमारचा ठावठिकाणा सांगणाऱ्याला आता एक लाखाचं इनाम घोषित करण्यात आले आहे. पैलवान सागर धनकडच्या हत्येप्रकरणात आॅलम्पिक पदक विजेता सुशीलला फरार घोषित करण्यात आले आहे तसेच सुशीलचा स्वीय सचिव अजयची माहिती देण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ५० हजारांचे इनाम जाहीर केले आहे.




« Previous


Popular Tags

#Best Football Defending Skills  #Goalkeeper Saves  #Russell Westbrook  #Allen Iverson  #Manuel Neuer  #Stephen Curry  #Kevin Durant  #Best Goalkeeper Saves  #Best Goals Ever  #Paul George  

Popular Users

#BeingSalmanKhan  #Buccigross  #itsBayleyWWE  #KylieJenner  #DwyaneWade  #_BAnderson30_  #BellaTwins  #rioferdy5  #iamsrk  #RobbieSavage8  #BadgerMBB  #BBCBreaking  #tigerwoods  #RyanBabel