रांची सामना आरामात जिंकून भारतीय संघाने विजयी आघाडी मालिकेत घेतली आहे. हर्षल पटेलचे पदार्पण गाजले तसेच रोहित - राहुल ची सलामीही कडाकड वाजली. रोहित ची कप्तान आणि द्रविडची प्रशिक्षक म्हणून सुरुवात झकास विजयाने झाली. _____________________________________ Sunandan Lele is a cricketer-turned journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under 19 cricket team to interviewing the best sports personalities. For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com Facebook: https://www.facebook.com/sunandan.lele.7 Twitter: https://twitter.com/sunandanlele Instagram: https://www.instagram.com/lelesunandan/?hl=en LinkedIn : https://www.linkedin.com/in/sunandan-lele/ Please Like, Share & Subscribe.
सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात:* Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has ...
भारतीय संघासाठी लिमिटेड ओव्हर फॉरमॅट मधील लकी मैदान | Sunandan Lele Cricket ...
पहिली फलंदाजी करताना भारताच्या पहिल्या ३ फलंदाजांनी केलेले आक्रमण संघाला मोठा विजय मिळवून देऊन गेले. ईशान किशनच्या घणाघाती ८९ धावा त्याने रोहित बरोबर केलेली सलामीला शतकी भागीदारी भक्कम पाया रचणारी होती. १९९ धावा पाठलाग करणे श्रीलंकेला कठीण गेले. खराब फिल्डिंग करूनही भारतीय संघाला भलामोठा विजय हाती लागला तो गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यामुळेच. _____________________________________ Sunandan Lele is a cricketer-turned journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under 19 cricket team to interviewing the best sports personalities. For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com Facebook: https://www.facebook.com/sunandan.lele.7 Twitter: https://twitter.com/sunandanlele Instagram: https://www.instagram.com/lelesunandan/?hl=en LinkedIn : https://www.linkedin.com/in/sunandan-lele/ Please Like, Share & Subscribe.
अहंकार मागे ठेऊन विराट कोहलीने कष्टाने ७९ धाव केल्या म्हणून भारतीय संघाला केपटाऊन कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी निदान २२३ धाव उभारता आल्या. रबाडाने भारतीय फलंदाजांना आक्रमक गोलंदाजी करून भेंडावून सोडले. भारताचा डाव कमी धावसंख्येचा आटोपायला त्याचीच अचूक गोलंदाजी कामी आली. आता सामन्यात गेलेला तोल सावरायला भारतीय गोलंदाजांना कंबर कसावी लागणार आहे. _____________________________________ Sunandan Lele is a cricketer-turned journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under 19 cricket team to interviewing the best sports personalities. For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com Facebook: https://www.facebook.com/sunandan.lele.7 Twitter: https://twitter.com/sunandanlele Instagram: https://www.instagram.com/lelesunandan/?hl=en LinkedIn : https://www.linkedin.com/in/sunandan-lele/ Please Like, Share & Subscribe.
न्यूझीलंड संघाला आरामात पराभूत करून भारतीय संघाने मुंबई कसोटी सामना आणि मालिका आरामात जिंकली. ह्या मालिकेत एकावेळी ६ प्रमुख खेळाडू खेळात नसले तरी मालिका जिंकणे कठीण गेले नाही. नव्याने संधी मिळालेल्या खेलडुंनी मस्त कामगिरी करून दाखवली. त्याने मजेदार समस्या निर्माण झाली आहे. कसोटी सामन्याकरता कोणत्या ११ खेळाडूंना संघात जागा द्यायची ही डोकेदुखी ठरत आहे त्याकरता मी कप्तान आणि कोच खुश आहेत. संघात जबरदस्त चुरस आहे. सगळे खेळाडू संघात जागा मिळावी ह्याकरता धडपड करत आहेत. ह्याचा फायदा होणार आहे कारण सगळे खेळाडू सतर्क राहणार आहेत. आम्हाला निर्णय घेताना कठोर व्हावे लागणार असले तरी दोघांना ही डोकेदुखी आवडत आहे. _____________________________________ Sunandan Lele is a cricketer-turned journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under 19 cricket team to interviewing the best sports personalities. For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com Facebook: https://www.facebook.com/sunandan.lele.7 Twitter: https://twitter.com/sunandanlele Instagram: https://www.instagram.com/lelesunandan/?hl=en LinkedIn : https://www.linkedin.com/in/sunandan-lele/ Please Like, Share & Subscribe.
कोणपूरच्या त्यामानाने सारा सध्या विकेटवर शेवटचा दिवस खेळून काढून न्यूझीलंडने पहिला सामना अनिर्णित ठेवला. भारतीय फिरकी गोलंदाजांनी प्रचंड प्रयत्न केले पण अखेर ग्रीन पार्कच्या विकेटनेच त्यांना गुगली टाकला. _____________________________________ Sunandan Lele is a cricketer-turned journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under 19 cricket team to interviewing the best sports personalities. For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com Facebook: https://www.facebook.com/sunandan.lele.7 Twitter: https://twitter.com/sunandanlele Instagram: https://www.instagram.com/lelesunandan/?hl=en LinkedIn : https://www.linkedin.com/in/sunandan-lele/ Please Like, Share & Subscribe.