#Shorts नांदेडचा Shivraj Rakshe Maharashtra Kesari 2023 झाला ‘तो’ क्षण | Mahendra Gaikwad
#Shorts नांदेडचा Shivraj Rakshe Maharashtra Kesari 2023 झाला ‘तो’ क्षण | Mahendra Gaikwad

🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/ #MaharashtraKesari2023 #ShivrajRakshe #MahendraGaikwad #NandedNews महेंद्र गायकवाडला अवघ्या दोन मिनिटात चीतपट करुन राक्षेवाडीच्या शिवराज राक्षेनं महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली आहे. गतवेळी खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेल्या शिवराजने यंदा मात्र महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न साकार केलं. शिवराजला आता महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा, रोख ५ लाखांचे बक्षीस आणि थार गाडी मिळणार आहे. तर उपविजेत्या महेंद्र गायकवाडला ट्रॅक्टर आणि रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे. --------- डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक: https://newstak.app.link/fataak Follow us on : Website: https://www.mobiletak.in/mumbaitak Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.





Popular Tags

#Miami Heat  #Goal Celebrations  #Michael Jordan  #Michael Jordan  #Chris Paul  #Cristiano Ronaldo  #Boston Celtics  #Counter Attack Goals Football  #Stephen Curry  #Mesut Ozil  

Popular Users

#hunterpence  #JohnCena  #criscyborg  #wizkhalifa  #rogerfederer  #DanicaPatrick  #Harry_Styles  #BringerOfRain20  #_BAnderson30_  #instagram  #KDTrey5  #NASA  #BBCBreaking  #jadande